इन्स्टाग्रामवर सेलिब्रिटींसह त्यांचे किड्सदेखील तितकेच फेमस होतात.सेलिब्रिटी आपल्या मुलांचे व्हिडिओ शेअर करून फॅन्सला अनोखी ट्रीट देतात.सेलिब्रिटींच्या पर्सनल आयुष्याबद्दल जाणून घ्यायला फॅन्सला नेहमीच आवडत. त्यामुळे सेलिब्रिटीदेखील असे व्हिडिओ हमखासपणे सोशल मीडियावर शेअर करतात.या व्हिडिओला अधिक लाईकस मिळतात...हे व्हिडिओ वायरल होतात. पाहूयात आजच्या या स्पेशल रिपोर्टमधून काही वायरल झालेल्या व्हिडिओमधील सेलिब्रिटींची किड्सबरोबरची धमाल मस्ती..<br />#lokmatcnxfilmy #RenukaDeshpande #RahulDeshpande #AnshumanVichare #MangeshBorgaonkar<br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br />सबस्क्राईब करायला क्लिक करा - <br />https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber